Surprise Me!

Ankush Chaudhari Comeback With 'Me Honar Superstar - Jallosh Dance Cha' | जजच्या भूमिकेत अंकुश चौधरी

2021-08-24 0 Dailymotion

तब्बल 15 वर्षानंतर सुपरस्टार अंकुश चौधरी स्मॉल स्क्रिनवर एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झालाय. २१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअलिटी शोमध्ये अंकुश सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातलं टॅलेण्ट या डान्सच्या मंचावर अवतरणार आहे. त्यामुळे सुपरस्टार होण्याचं कुणाचं स्वप्न पूर्ण होणार याची उत्सुकता नक्कीच असेल.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AnkushChaudhari #MeHonarSuperstar #JalloshDanceCha #StarPravah
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon